June 2026 महिना माहिती
Month Info — महाराष्ट्रासाठी
मास — Masa
ज्येष्ठ
शक संवत्सर — Shaka Year
1948
पौर्णिमा
अमावास्या
संकष्टी चतुर्थी
💡 खुलासा
अधिक ज्येष्ठातील संकष्टी चतुर्थी
अधिक ज्येष्ठ महिन्यात ३ जून २०२६ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टीचे व्रत चंद्रोदयाच्या वेळी असलेल्या चतुर्थी तिथीनुसार ठरते. ३ जूनच्या चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी सुरू झालेली असल्याने व्रत त्या दिवशीच आहे. चतुर्थी ४ जूनपर्यंत सुरू असली, तरी त्याच तिथीचा दुसरा चंद्रोदय आल्याने व्रत पुन्हा ४ जूनला घेतले जात नाही.