समर्थ दिनदर्शिकातुमच्या स्थानानुसार मराठी पंचांग

November 2026 महिना माहिती

Month Info — महाराष्ट्रासाठी

मास — Masa

आश्विन / कार्तिक

शक संवत्सर — Shaka Year

1948

💡 खुलासा

देवउठणी एकादशी — स्मार्त व वैष्णव तारीख

२० नोव्हेंबर २०२६ रोजी स्मार्त पद्धतीने देवउठणी/प्रबोधिनी एकादशीचे व्रत आहे. एकादशी तिथी २० नोव्हेंबर सकाळी सुरू होऊन २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आहे. वैष्णव/भागवत परंपरेनुसार देवउठणी एकादशी २१ नोव्हेंबर रोजी पाळली जाते. त्यामुळे दोन्ही परंपरांमध्ये तारीख वेगळी दिसते; आपल्या परंपरेनुसार व्रताची तारीख पाळावी.